

510 Nomination Forms Sold on Day One
sakal
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या इच्छुकांची, कार्यकर्त्यांची आज पहिल्या दिवशी अर्ज घेण्यासाठी झुंबड उडाली. एकाच दिवशी तब्बल ५१० अर्जांची विक्री झाली. शहाजी कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृहातील निवडणूक कार्यालयातून सर्वाधिक
१३१ अर्जांची विक्री झाली आहे.