Nrusinhawadi Datta Temple : नृसिंहवाडीतील दत्त मंदिर दर्शनासाठी खुले; तब्बल 11 दिवस होते पुराच्या पाण्यात, नारायणस्वामी मठातील पूजा पुन्हा मूळ मंदिरात

Nrusinhawadi Datta Temple reopens after 11 days : पुराचे पाणी ओसरल्यानंतर नृसिंहवाडीतील दत्त मंदिर अकरा दिवसांनी भाविकांसाठी खुले झाले. मंदिर परिसराची स्वच्छता सुरू असून राज्यभरातून येणाऱ्या भाविकांमुळे परिसरात पुन्हा भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
Nrusinhawadi Datta Temple darshan after flood

Nrusinhawadi Datta Temple darshan after flood

esakal

Updated on

नृसिंहवाडी (जि. कोल्हापूर) : येथील दत्त मंदिर तब्बल ११ दिवसांनी दर्शनासाठी खुले झाले आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट होत (Nrusinhawadi Datta Temple darshan after flood) आहे. पुराचे पाणी ओसरल्याने मंदिर प्रशासनाकडून परिसरात चिखल बाजूला करून स्वच्छता करण्यात येत आहे. ३० जुलैला दुसरा दक्षिणद्वार सोहळा झाल्यानंतर मंदिर पाण्याखाली गेले होते.

Loading content, please wait...

Related Stories

Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Krishna River Pollution
Shirol Farmers Water Shortage
Sangli flood risk due to Almatti Dam
Marathi News Esakal
www.esakal.com