

CPR Chowk to Torskar Chowk
sakal
कोल्हापूर : जुना बुधवार पेठेतून जाणाऱ्या मुख्य मार्गावरील वाहतुकीत शनिवारी डंपरखाली आल्याने सुषमा पाटील यांचा मृत्यू झाला. सीपीआर चौक ते तोरस्कर चौक हा प्रवास अत्यंत ‘थरारक’ असल्याचा अनुभव या मार्गावरून जाणारे वाहनधारक घेत आहेत.