

Omkar elephants migrate to Vantar
sakal
कोल्हापूर: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओंकार हत्तीला तात्पुरते गुजरात येथील ‘वनतारा’ येथे पाठवावे. तसेच उच्चस्तरीय समिती नेमून पुढील निर्णय होईल. दाखल जनहित याचिका कायम ठेवून मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने आज हा निर्णय दिला.