Party workers seen holding different flags in the same village during local elections.
sakal
कोल्हापूर
Kolhapur Politics : एकाच गावात दोन झेंडे! कार्यकर्त्यांसमोर उभा ठाकलेला राजकीय पेच
One Village and Two Candidates : स्थानिक स्वराज्य निवडणुका म्हणजे गावागावातील भावनिक आणि नातेसंबंधांवर आधारलेले राजकारण. मात्र यंदाच्या निवडणुकीत एकाच गावात वेगवेगळ्या पक्षांचे दोन उमेदवार उभे राहिल्याने कार्यकर्ते, मतदार आणि तरुण पिढी संभ्रमात.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकाच गावात वेगवेगळ्या पक्षांचे दोन उमदेवार निवडणूक लढवित आहेत. अशा गावातील ग्रामस्थ, तरुण, तरुणींसमोर कोणाचा प्रचार करायचा आणि कोणत्या पक्षाचा झेंडा घ्यायचा, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

