

Onion bags arrive in large numbers
sakal
कोल्हापूर : शाहू मार्केट यार्डातील घाऊक कांदा बटाटा बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे कांद्यातील भावाची घरसण सुरू आहे. यात सरासरी १०० रुपये दहा किलो असा भाव आहे. तर प्रथम श्रेणीचा कांदा १८० रुपये प्रतिदहा किलो आहे.