

Ashok Kharat Kolhapur operation all out
esakal
bogus Kharat aide : नाशिकचा भोंदू कॅप्टन अशोक खरात याचा साथीदार व बलात्काराच्या गुन्ह्यातील संशयित महेश भाऊराव आहेर (रा. कासारवडवली, जि. ठाणे) हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील हॉटेलमध्ये पोलिसांना सापडला. तो २० एप्रिल २०२६ पासून पसार होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथून त्याला अटक केली व रात्री उशिरा ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिले.