कोल्हापूर : ‘भारताने युद्ध टाळण्यासाठी पाकिस्तानला (India Pakistan War) खूप संधी दिली. आता मात्र पाकिस्तानसोबत युद्ध व्हायला पाहिजे, अशी वेळ आली आहे,’ असे मत अभिनेते शरद पोंक्षे (Actor Sharad Ponkshe) यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.