

Strong Voter Turnout Marks
sakal
पलूस : पलूस नगरपालिकेच्या दुसऱ्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. काही बाचाबाचीचे किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ५९.४९ टक्के मतदान झाले होते