Panchganga Ghat Lighting Delay Raises
sakal
कोल्हापूर
Kolhapur Panchaganga : साडेतीन कोटींच्या रोषणाईचा प्रकल्प ‘अंधारात’; पंचगंगा घाट पर्यटन हंगामातही उजळला नाही!
Panchganga Ghat Lighting Delay Raises : पावसाळा संपला, नदीच्या पुराची भीती कमी झाली. पण, पंचगंगा नदीघाट परिसरातील आकर्षक विद्युत रोषणाई सुरू करण्यास अजून मुहूर्त मिळालेला नाही. पर्यटनाचा हंगाम सुरू झाला आहे.
कोल्हापूर : पावसाळा संपला, नदीच्या पुराची भीती कमी झाली. पण, पंचगंगा नदीघाट परिसरातील आकर्षक विद्युत रोषणाई सुरू करण्यास अजून मुहूर्त मिळालेला नाही. पर्यटनाचा हंगाम सुरू झाला आहे.

