Panchganga Pollution: एसटीपीची कामे २०२७ पर्यंत पूर्ण करा पंकजा मुंडे यांचे आदेश

Pankaja Munde Orders STP Projects to Be Completed by 2027: पंचगंगा नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी २०२७ पर्यंत सर्व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची (STP) कामे पूर्ण करण्याचे आदेश पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.
Panchganga Pollution

Panchganga Pollution

esakal

Updated on

कोल्हापूर: एकूण सांडपाण्यापैकी ५६ टक्के सांडपाणी थेट पंचगंगा नदीमध्ये आजही जाते. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे (एसटीपी) काम सहा महिने विलंबाने सुरू झाले आहे. नदी प्रदूषण कमी करणे हे केवळ प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे काम नाही, तर ती सर्व विभागांची जबाबदारी आहे. त्यामुळे २०२७ पर्यंत सर्व एसटीपीची कामे पूर्ण झाली पाहिजेत, असे आदेश पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com