

Chemical Pollution Turns Panchganga
sakal
कुरुंदवाड : तेरवाड (ता. शिरोळ) बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीत रसायनमिश्रित पाणी मिसळल्याने प्रवाह काळाकुट्ट झाला आहे. त्यामुळे पंचगंगेचे पाणी प्रदूषित झाले आहे. तेरवाड बंधाऱ्यापासून नांदणी, धरणगुत्ती, शिरोळ व कुरुंदवाडमधील दिनकरराव यादव पूल व पुढे नृसिंहवाडीतील कृष्णा-पंचगंगा संगमपर्यंत या पाण्याचा प्रवाह पसरला आहे.