

Pollution Control Board
sakal
कुरुंदवाड : पंचगंगा नदीतील प्रदूषित पाण्याचा विषय आजही कायम राहिला. तेरवाड येथील बंधाऱ्यातून काळेकुट्ट पाणी आजही पात्रात वाहत होते. जीर्ण बंधाऱ्यातून प्रदूषित पाणी मोठ्या प्रमाणात कुरुंदवाडच्या दिशेला असलेल्या पात्रात मिसळत होते.