Kolhapur Panchaganga River : पंचगंगा नदीत मैलामिश्रित सांडपाणी; कोट्यवधींचे प्रकल्प असूनही प्रदूषणावर नियंत्रण नाही

Sewage Pollution : कोल्हापूर शहरातील मैलामिश्रित सांडपाणी थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जयंती नाला मार्गे वाहणारे असंशोधित सांडपाणी रोखण्यात महापालिका अपयशी ठरत असून,
sewage water flowing through Jayanti Nala

sewage water flowing through Jayanti Nala

sakal

Updated on

कोल्हापूर : पंचगंगा नदीमध्ये होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका एकीकडे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प चालवत आहे. त्याचवेळी जयंती नाल्यात शहरात ठिकठिकाणांहून मिसळणारे मैलामिश्रित सांडपाणी रोखण्यावर काहीच केले जात नाही. त्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्याचे काम रंकाळ्यावरील नंदी तीळभर पुढे, गहूभर मागे या म्हणीप्रमाणे सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Sangli flood risk due to Almatti Dam
Radhanagari Dam 100 percent full
Radhanagari Dam 97 percent full update
Kolhapur heavy rainfall latest update
Marathi News Esakal
www.esakal.com