

Panchganga Water Level Drops
sakal
इचलकरंजी : पंचगंगा नदी पात्रातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. सध्या घाट परिसरातील बराचसा भाग उघड्यावर पडत आहे. आणखी पाण्याची पातळी खालावल्यास शहराला पाणीपुरवठा करणारी पूरक असलेली पंचगंगा योजना बंद पडण्याची भीती आहे.