Panhala Labour Scheme Scam : मृत्यूनंतरही काम करणारा पन्हाळ्याचा ‘गवंडी’, उचलला दोन लाखांचा लाभ; बांधकाम कामगार योजनेचा गैरवापर

Government scheme corruption : खरे पाहता हा चमत्कार नव्हे, तर खोट्या कागदपत्रांआधारे जिल्ह्यात सुरू असलेल्या बनावट बांधकाम कामगार योजनांच्या लाभार्थ्यांची पोलखोल आहे.
Panhala Labour Scheme Scam
Panhala Labour Scheme Scamesakal
Updated on

Dead Worker Benefits Fraud : मृत्यूनंतरही बांधकाम कामगार म्हणून काम करणाऱ्या पन्हाळा तालुक्यातील गवंड्याचा चमत्कार उजेडात आला आहे. डिसेंबर २०२३ मध्ये मृत्यू झालेला हा गवंडी मे २०२४ पर्यंत काम करत होता. यानंतर त्याचा डिसेंबर २०२४ मध्ये मृत्यू झाला. कुटुंबीयांनी त्याच्या नावे दोन लाख १० हजारांचा लाभही उचलला. खरे पाहता हा चमत्कार नव्हे, तर खोट्या कागदपत्रांआधारे जिल्ह्यात सुरू असलेल्या बनावट बांधकाम कामगार योजनांच्या लाभार्थ्यांची पोलखोल आहे. पाऊण लाख रुपये पगार असलेल्या एकाने वेठबिगारी म्हणून नाव नोंदणी करत ९ हजार रुपयांचा भांड्याचा सेट घेतल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com