Kolhapur Panhala Election: उमेदवारांच्या माघारीसाठी अपक्षांवर दबाव, शिवरायांनी पदस्पर्ष केलेल्या नगरपरिषदेत नेमकं काय सुरूय...
Candidates Report Pressure: नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वपक्षीय एकमताने बिनविरोध निवडणूक करण्याच्या चर्चा सुरू होत्या. सुरुवातीच्या चार दिवसांत एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नव्हता.
पन्हाळा: येथील नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वपक्षीय एकमताने बिनविरोध निवडणूक करण्याच्या चर्चा सुरू होत्या. सुरुवातीच्या चार दिवसांत एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नव्हता.