ZP–PS Elections : पन्हाळ्यात जनसुराज्यचा गड ढासळला; तर शाहूवाडीत ‘जनसुराज्य’ची जोरदार मुसंडी

Panhala–Shahuwadi : पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकालांनी स्थानिक राजकारणात मोठा उलटफेर घडवून आणला आहे. पन्हाळ्यात जनसुराज्यचा बालेकिल्ला ढासळताना दिसतोय, तर शाहूवाडीत जनसुराज्यने मुसंडी मारत आहे.
Party workers celebrate victories

Party workers celebrate victories

sakal

Updated on: 

पन्हाळा : जनसुराज्यचा बालेकिल्ला असलेल्या पन्हाळा तालुक्यात २०१७ च्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ३ तर पंचायत समितीच्या ८ ठिकाणी विजय मिळून अधिराज्य केलेल्या जनसुराज्यला यंदा मात्र निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. जिल्हा परिषदेच्या एका तर पंचायत समितीच्या चार जागांवर समाधान मानावे लागले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com