"जागतिक वारसा स्थळाला शोभेल अशी प्रत्येक गोष्ट साकारून पन्हाळ्याचे वैभव जागतिक पातळीवर निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे."
पन्हाळा : ६ मार्च १६७३ रोजी पन्हाळगड (Panhalgad) स्वराज्यात आणण्यासाठी कोंडाजी फर्जद यांनी केलेला अतुलनीय पराक्रम व पन्हाळगडावर आजअखेर झालेल्या लढाया असा सर्व पन्हाळगडाचा पराक्रमी इतिहास १३ डी या आधुनिक तंत्रज्ञानातून जगासमोर यावा, म्हणून बनवलेल्या १३ डी थिएटरचे लोकार्पण व पन्हाळगडाचा रणसंग्रमाम या लघुपटाचे अनावरण पन्हाळगड विजयाच्या दिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करणार असल्याचे आमदार डॉ. विनय कोरे (MLA Dr. Vinay Kore) यांनी सांगितले.