

Panhala Youths’ Ratnagiri Trip Turns Tragic, One Dead
esakal
Kolhapur Youths Road Accident News : रत्नागिरी शहराजवळील भाटीमिऱ्या (मिऱ्या रोड) येथे आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास तिहेरी दुचाकी अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील एका तरुण जागीच ठार झाला; तर एका महिलेसह चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.