

govind-pansare-murder-case-accused-death-lawyer-claim
esakal
Govind Pansare Murder Accused Death Reason : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी समीर विष्णु गायकवाड (वय ४५, रा. विकास चौक, सांगली) यांचे मंगळवारी (ता. २०) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व भाऊ असा परिवार आहे.