Government Revenue : दंड सवलत योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी १ कोटी २२ लाख वसूल

Kolhapur Muncipal : महापालिकेच्या दंड सवलत योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पहिल्याच दिवशी १.२२ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. थकबाकी भरण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतल्यामुळे महसूल वाढीस मदत झाली आहे.
tax penalty waive

tax penalty waive

sakal

Updated on

कोल्हापूर : महापालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागाने सुरू केलेल्या घरफाळा दंड सवलत योजनेला नागरिकांचा पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल एक कोटी २२ लाखांची वसुली करण्यात आली असून, ४६५ मिळकतधारकांनी योजनेचा लाभ घेतला. नागरिकांना ३८ लाख ८५ हजारांच्या दंडव्याजातून सवलत मिळाली. २६ ते ३१ मार्च कालावधीत योजना राबविण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com