

Collector Orders Plastic Waste Management
sakal
कोल्हापूर : ‘शेतांमध्ये वापरात येणाऱ्या रासायनिक खते, कीटकनाशके यांचे प्लास्टिकचे कॅन, बाटल्या उघड्यावर टाकल्या जातात. हा अत्यंत घातक कचरा असून, उत्पादक कंपन्यांनी तो परत घ्यावा. त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावावी.