Kolhapur News: इतिहासाचा वारसा, पण विकास शून्य! पेठवडगावच्या नागरिकांना वाहतूक, पाणी, रस्ते आणि आराखड्याच्या समस्यांनी घेरलं
Peth Vadgaon Infrastructure: वाहतूक कोंडी, अस्वच्छ पाणी, गटार दुरवस्था आणि आरोग्य सुविधांचा अभाव—पेठवडगावच्या नागरिकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेली संकटांची मालिका
पेठवडगाव: शहरातील आरोग्य व्यवस्था मोडकळीस आली आहे. वाहतूक व्यवस्था विस्कळीत असून, पार्किंग नाही. सार्वजनिक शौचालय, सांडपाणी, गटर व्यवस्था अपुऱ्या, सुनियोजित शहर विकासाचा आराखडा नाही.