Kolhapur Petrolpump : बदललेल्या धोरणानंतर गोंधळ; इंधन टंचाईच्या अफवांनी वाढली मागणी

petrol shortag : बदललेल्या धोरणांनंतर निर्माण झालेल्या अफवांमुळे पेट्रोल पंपांवर अचानक मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
fuel crisis

fuel crisis

sakal

Updated on

कोल्हापूर : पेट्रोल कंपन्यांनी आधी पैसे भरा, मगच पेट्रोल-डिझेलचा साठा देणार, असे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही कमी क्षमतेच्या पेट्रोल पंपधारकांना वेळेत पैसे भरून नोंदणी करता आलेली नाही. त्यामुळे या पेट्रोल पंपधारकांना सोमवारी (ता. २३) इंधन मिळाले नाही. त्यामुळे हे पंप बंद होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com