Petrol Pump : पेट्रोलच्या रांगा ओसरल्या; पुरवठा मर्यादित, २० पेक्षा जास्त पंप अद्याप बंद

Fuel crisis : इंधन तुटवड्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती हळूहळू सुरळीत होत असून पेट्रोलच्या रांगा ओसरल्या आहेत. मात्र पुरवठा अजून मर्यादित असून अनेक पंप बंद आहेत.
Fuel crisis

Fuel crisis

sakal

Updated on

कोल्हापूर : पेट्रोल पुरवठ्यातील विसंगतीमुळे उद्‌भवलेल्या पेट्रोल-डिझेलच्या कृत्रिम टंचाईपासून नागरिकांना आज काहीसा दिलासा मिळाला. पेट्रोल पंपावर दुचाकीमध्ये दोनशे आणि चारचाकीमध्ये दोन हजार रुपयांच्या मर्यादेमुळे सर्वांना इंधन मिळाले. त्यामुळे दोन दिवस असणाऱ्या रांगा ओसरल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com