

Declining Admissions Threaten
sakal
कोल्हापूर: कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयांच्या पातळीवर पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण मिळावे. तेथील विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी मिळावी, या उद्देशाने शिवाजी विद्यापीठाने महाविद्यालयांना पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि त्याबाबतचे केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली.