

Pimpalgaon villagers protest
sakal
कोल्हापूर : पिंपळगाव (ता. कागल) येथील गायरान जमीन शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय व रुग्णालयासाठी देण्यात येणार असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे गायरान जमीन तसेच तेथील पाझर तलाव बाधित होणार असून ग्रामस्थांना त्याचे मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.