Kolhapur Water : . पाईपलाईन पाणीपुरवठा बंद; शिंगणापूर योजनेतून पर्यायी व्यवस्था

nfrastructure failure : उपकेंद्रातील बिघाडामुळे थेट पाईपलाईनचा पाणीपुरवठा बंद झाला असून शिंगणापूर योजनेतून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
Water Supply 

Water Supply 

sakal

Updated on

कोल्हापूर : वादळी वाऱ्याने थेट पाईपलाईन योजनेच्या काळम्मावाडी धरणावरील उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिनीवर झाडाची फांदी पडल्यामुळे उपकेंद्रात नादुरुस्ती होऊन वीजपुरवठा बंद झाला. परिणामी थेट पाईपलाईन योजनेचा उपसा बंद होऊन निम्म्या शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. पर्यायी शिंगणापूर योजनेतून पाणी उपसा सुरू केला असून, कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com