
कुंडलिक पाटील
कुडित्रे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी २०१९ पासून कार्यरत आहे. प्रतिलाभार्थी २००० रुपयेप्रमाणे आजअखेर १९ हप्त्यांचा लाभ वितरित केला आहे. केंद्र शासन पी. एम. किमान योजनेचा एप्रिल २०२५ ते जून २०२५ या कालावधीतील २० वा हप्ता जूनमध्ये वितरीत होणार आहे.