Vishalgad Case Update : वर्षभरापासून पोलिसांना सापडत नसलेला विशाळगड दंगलीतील मुख्य संशयित रवींद्र पडवळला अटक; तीन दिवसांची कोठडी

Ravindra Padwal News : विशाळ गडावरील अतिक्रमणे हटवावीत, या मागणीसाठी शेकडो कार्यकर्ते १५ जुलै २०२५ रोजी विशाळगडच्या पायथ्याला जमले होते. जमावाला पोलिसांनी गडावर जाण्यापासून रोखून ठेवले.
Vishalgad Case Update
Vishalgad Case Updateesakal
Updated on

Vishalgad Kolhapur News : विशाळगड दंगलीमध्ये मुख्य संशयित म्हणून गुन्हा दाखल असलेला रवींद्र दिलीप पडवळ (वय ४२, रा. फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे) याला एक वर्षानंतर अटक करण्यात आली. शाहूवाडी पोलिसांच्या पथकाने मंगळवारी रात्री पुण्यातून त्याला ताब्यात घेतले. त्याला आज शाहूवाडी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता ३० ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com