
RCB Latest Match Result : ‘आयपीएल’ विजेतेपदामुळे अठराव्या वर्षी ‘आरसीबी’चे ‘विराट’ स्वप्न पूर्ण झाले आणि कोल्हापुरात छत्रपती शिवाजी चौकासह शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या बाजूला असलेल्या चौकात कोल्हापूरकरांनी जल्लोष केला. यावेळी जल्लोष करणाऱ्या तरुणांच्या उत्साहाला आवर घालत पोलिसांनी सौम्य लाठीमार करुन तरुणांना पिटाळून लावले.