Kolhapur Theft Case : ‘पोलिसाच्या घरातील तिजोरी अर्धा किलोमीटर शेतात नेत फोडली; लक्ष्मी पूजनासाठी ठेवलेले पैसे चोरले, कोल्हापुरातील घटना

Police officer house theft : कोल्हापुरात चोरट्यांनी पोलिसाच्या घरातील तिजोरी अर्धा किलोमीटर दूर शेतात नेऊन फोडली. लक्ष्मी पूजनासाठी ठेवलेली रोकड चोरून नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
Kolhapur Police officer house theft Case

Kolhapur Police officer house theft Case 

esakal

Updated on

Kolhapur crime news : निलजी (ता. गडहिंग्लज) येथे चार ते पाच बंद घरांचा कडी-कोयंडा उचकटून चोरीचा प्रयत्न झाला. त्यात सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या पोलिसाच्या घराचाही समावेश आहे. त्यांच्या घरातील अख्खी तिजोरीच घराबाहेर काढून ती किमान अर्धा किलोमीटरवरील शेतात नेऊन फोडली. यातून लक्ष्मी पूजनासाठी ठेवलेले पाच हजार रुपये चोरल्याची चर्चा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com