

Prakash Awade Dhairyashil Mane dispute ichalkaranji
esakal
Prakash Awade Statement : ‘पक्षाने संधी दिल्यास लोकसभा लढवू’, अशी घोषणा प्रकाश आवाडे यांनी केल्यानंतर त्याचे पडसाद उमटत आहेत. याबाबत खासदार धैर्यशील माने यांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला असला तरी समर्थक आक्रमक झाले आहेत. ‘इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या भावी आमदार वेदांतिका माने’ असा वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मजकूर व्हायरल केला आहे.