

Kolhapur Election
sakal
कोल्हापूर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या आश्वासनाला नेत्यांनीच तिलांजली दिल्याचे चित्र आहे. परिणामी नगराध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा घराणेशाही उफाळून आली असून, जिल्ह्यातील १३ पैकी नऊ नगरपालिकांत नेत्यांचे वारसदारच या पदासाठी रिंगणात उतरवण्यात आले आहेत.