
Sangli GST Raid
esakal
Fake Billing Case Sangli : सांगली जिल्ह्यातील एका राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावर कार्यरत असणाऱ्या पदाधिकाऱ्याच्या आस्थापनेवर आज केंद्रीय जीएसटीच्या गुप्तचर विभागाने छापा टाकला. बनावट बिलप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये कोट्यवधींची अनियमितता आढळून आल्याचे समजते.