Kolhapur Water Politics : कोल्हापुरातील थेट पाईपलाईन योजना भाजपकडून बंद पाडण्याचे षड्‌यंत्र, पाण्यावरून राजकारण तापणार

Kolhapur Civic Water Crisis : थेट पाईपलाईन योजनेच्या तिसऱ्या पंपाच्या दुरुस्तीबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवकांचे शिष्टमंडळ प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना भेटण्यासाठी गेले होते.
Kolhapur Water Politics
Kolhapur Water Politicsesakal
Updated on

Kolhapur Water Politics Congress : थेट पाईपलाईन योजना कुचकामी ठरवून बंद पाडण्याचे भाजपचे षड्‌यंत्र आहे. त्याचे महापालिका प्रशासनाने टेंडरच घेतले आहे, असा आरोप काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने केला. षड्‌यंत्र हाणून पाडू, प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा दिला. जलअभियंता येत नाहीत तोपर्यंत आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com