Gokul Dudh Sangh : गोकुळ जागावाटपावर प्रकाश आबिटकरांचे भाष्य; महायुतीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया

Maharashtra cooperative election news : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील जागावाटपावर प्रकाश आबिटकरांची स्पष्ट भूमिका; महायुतीच्या समीकरणांवर महत्त्वाचे वक्तव्य.
Kolhapur cooperative politics news

Kolhapur cooperative politics news

esakal

Updated on

Kolhapur : कोल्हापूर ‘जिल्ह्यातील सर्व निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढल्या आहेत. त्यामुळे ‘गोकुळ’ ची निवडणूकही आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत. मात्र, याबाबतच्या जागा वाटपाची कोणतेही बैठक झालेली नाही. अद्याप जागा वाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. लवकरच याबाबत बैठक घेऊ,’ अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com