

Ichalkaranji police action : (ऋषीकेश राऊत) : इचलकरंजीतील ऑनलाइन बेटिंग प्रकरणात पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई करत भाजपच्या आवाडे गटाशी संबंधित नगरसेवक नितेश ऊर्फ गोट्या पवार याला अटक केली आहे. प्रभाग क्रमांक १२ चे नगरसेवक असलेले पवार हे या बेटिंग रॅकेटमधील महत्त्वाचे ‘मास्टरमाइंड’ असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.