

Prashant Kortkar Case: प्रसिद्ध पत्रकार प्रशांत कोरटकर यांच्यावर कोल्हापूर न्यायालयात मोठा गोंधळ उडाला. न्यायालयीन सुनावणीनंतर काही वकिलांनी त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेमुळे न्यायालय परिसरात तणाव निर्माण झाला आणि पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.