
Prashant Kortkar : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला बचावाचे सर्व कायदेशीर प्रयत्न संपल्यानंतर अखेर अटक झाली आहे. पण कोल्हापूरमध्ये त्याच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये भारतीय न्याय संहितेनुसार कलम ३०२ सह नेमकी कुठली कलमं लावण्यात आली आहेत. याचा आढावा घेऊयात.