Success Story:'तारदाळच्या प्रियंका खोत यांची लेफ्टनंट पदावर निवड'; जिद्द, चिकाटी अन् परिश्रमाच्या जोरावर यशाला गवसणी

From Taradal to the Indian Army: नीलेश खोत सिग्नल्स कॉर्प्समध्ये कार्यरत होते. २०२२ मध्ये हेडक्वार्टर्समध्ये सेवेत असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर आलेल्या कठीण परिस्थितीत खचून न जाता प्रियंका यांनी आपल्या पतीचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला.
Taradal’s pride: Priyanka Khot selected as Lieutenant in the Indian Army."

Taradal’s pride: Priyanka Khot selected as Lieutenant in the Indian Army."

Sakal

Updated on

तारदाळ: हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील दिवंगत जवान नीलेश खोत यांच्या पत्नी प्रियांका खोत यांनी आपल्या जिद्द, चिकाटी व अथक परिश्रमाच्या जोरावर भारतीय सैन्यात लेफ्टनंट पद मिळविले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com