Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Kagal traffic congestion solution : कागलमधील ट्राफिक समस्येवर उपाय म्हणून लक्ष्मी टेकडी परिसरात 2.5 किमी फ्लायओव्हर उभारण्याचा निर्णय. महामार्गावरील वाहतूक सुरळीत होणार.
Pune Bangalore highway flyover Kagal details

Pune Bangalore highway flyover Kagal details

esakal

Updated on

Pune Bangalore highway flyover : राष्ट्रीय महामार्गाच्या कामांतर्गत कागल हद्दीत सहा लेनचा अडीच किलोमीटर लांबीचा पिलरचा फ्लायओव्हर उभारण्यात येणार असून, पुलाखाली दोन्ही बाजूंना पाच-पाच लेनचे सिमेंटचे पर्यायी रस्ते करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. येत्या एक ते दीड महिन्यात या कामास सुरुवात होणार असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी संजय कदम यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Pune Bengaluru National Highway
Kagal Peth Naka Highway
Hasan Mushrif Performs Foundation Ceremony
Karad flyover streetlight testing
Marathi News Esakal
www.esakal.com