

Pune–Bangalore National Highway kolhapur
esakal
National Highway Development : गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाला गती मिळाली आहे. नागाव फाटा येथील बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाच्या उभारणीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेल्या ‘गर्डर’ बसवण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली.