Pune-Kolhapur Highway Traffic Update : पुण्याहून पाच तासात कोल्हापूर! ट्रॅफिकचं टेन्शन घेऊ नका, हे नवे पर्यायी रस्ते चेक करा

Pune to Kolhapur Travel Route : पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे पुणे ते कोल्हापूर प्रवासासाठी पर्यायी मार्गांचा पर्याय उपलब्ध आहे. पुण्याहून सातारा, विटा आणि सांगलीमार्गे कोल्हापूरला जाणारे रस्ते जाणून घ्या.
Pune-Kolhapur Highway Traffic Update

Pune-Kolhapur Highway Traffic Update

esakal

Updated on: 

Pune to Kolhapur Alternative Route : ऊसदराच्या मागणीसाठी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर किणी टोलनाका आणि सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथे चक्काजाम आंदोलन सुरू असले, तरी पुण्याहून कोल्हापूर आणि सांगलीकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. या दोन्ही मार्गांवरून वाहतूक सुरळीत सुरू असून, कुठेही वाहतूक कोंडी नसल्याची माहिती प्रवाशांनी दिली.

पुण्याहून सातारा मार्गे कोल्हापूरला येता येत असून, दुसऱ्या मार्गाने फलटण-दहिवडी-विटा मार्गे सांगली गाठता येत आहे. त्यामुळे दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना महामार्गावरील आंदोलनाचा फटका टाळणे शक्य आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Sugarcane Farmers Protest Highway Traffic Jam Kolhapur
Pune Bangalore Highway Traffic Diversion
Kolhapur to Karad traffic route change
Pune Ganeshotsav Traffic Diversion