Pune Bengaluru Highway Accident : कापड दुकानात करत होता काम, घरी पत्नी होती गर्भवती..; नियतीनं म्हाकवेच्या सौरभला कसं हिरावून नेलं? पुणे-बंगळूर महामार्गावर काय घडलं?

Fatal Road Accident Near Yamgarni on Pune-Bengaluru Highway : सौरभ हा आपल्या दुचाकीवरून निपाणी येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्यावर आयोजित कृषी मेळाव्याला गेला होता.
Road Accident Near Yamgarni on Pune-Bengaluru Highway

Road Accident Near Yamgarni on Pune-Bengaluru Highway

esakal

Updated on

म्हाकवे (कोल्हापूर) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर यमगर्णी (ता. निपाणी) जवळ अनोळखी वाहनाने (Pune Bengaluru Highway Accident) दुचाकीला दिलेल्या धडकेत म्हाकवे (ता. कागल) येथील तरुण सौरभ साताप्पा चौगुले (वय २५) गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. १२) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...

Related Stories

Pune Bengaluru Greenfield Highway latest update
Nipani NH48 flyover wall collapse investigation
Nipani flyover wall collapse
Nipani flyover wall collapse after heavy rain
Marathi News Esakal
www.esakal.com