Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडी; दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा; तावडे हॉटेल चौकात गर्दी, वाहनधारक त्रस्त

Heavy Traffic Jam On Pune Bengaluru Highway At Tawde Hotel: गणेशोत्सव, रस्त्यांची कामे आणि बंद सिग्नलमुळे महामार्गावर रोजची कोंडी; तावडे हॉटेल चौकात वाहनधारकांचा संताप उफाळला
Pune Traffic News Tawde Hotel Chowk Sees Heavy Congestion With Long Vehicle Queues On Pune Bengaluru Highway Causing Delays

Pune Traffic News Tawde Hotel Chowk Sees Heavy Congestion With Long Vehicle Queues On Pune Bengaluru Highway Causing Delays

sakal

Updated on

कोल्हापूर : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी वाहतूक कोंडी झाली. महामार्गावर तावडे हॉटेल ते सांगली फाटा या मार्गावर वाहनांची रांग होती. त्यामुळे वाहतूक अत्यंत संथ सुरू होती. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुणे-मुंबईतून येणाऱ्या वाहनांमुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची संख्या अधिक होती. तावडे हॉटेल परिसर चौकामध्ये वाहतूक कोंडी झाली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com