Bus Accident Highway : पुणे–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर तांदूळवाडीत एसटी बसचा अपघात, २१ प्रवासी असल्याची माहिती

Pune Kolhapur NH accident : कोल्हापूर जिल्ह्यात तांदूळवाडी येथे पुणे–बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसचा अपघात झाल्याची घटना घडली. बसमध्ये २१ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
ST Bus Accident on Pune–kolhapur Highway

ST Bus Accident on Pune–kolhapur Highway

esakal

Updated on

Kolhapur highway accident : पुणे–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर तांदूळवाडी (जि. कोल्हापूर) गावाजवळ एसटी महामंडळाच्या ‘हिरकणी’ बसचा अपघात झाला. बसचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावरील डिव्हायडरवर जाऊन आदळली. या अपघातात एका महिला प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली असून इतर सर्व २१ प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com