नियमीत आहारात चिमूटभर हळदीचा वापर केल्याने होतात असे फायदे

qualities of turmeric and benefit information by amol savant
qualities of turmeric and benefit information by amol savant
Updated on

कोल्हापूर : कोरोना लॉकडाउनच्या सहा महिन्यांच्या काळात (मार्च ते सप्टेंबर) भारतातील काही नामवंत कंपन्यांनी हळदीचा वापर करून अनेक उत्पादने बाजारात ‘लाँच’ केली आहेत. यात आईस्‍क्रीमपासून ते सॅनिटायझरपर्यंतचा समावेश आहे. भारतीयांच्या आहारात दररोज चिमूटभर हळदीचा वापर होतो; पण इम्युनिटी बुस्ट म्हणून ही नवी उत्पादने बाजारात आली आहेत. 


सॅनिटायझर्स, डिसइन्फेक्‍टंटस्‌, साबण, जेम्स्‌ प्रोटेक्‍शन्स्‌, बिव्हरेजिस्‌, इम्युनिटी किटस्‌, हॅन्ड ॲन्ड एअर सॅनिटायझर्स, हळदी आईस्क्रिम, हळदी-जिंजर-मिल्क, हनी टरमरिक मिल्क, अँटी जेम्‌ डिटर्जन्टस्‌, फॅब्रिक कंडिशनर्स, लोशन्स्‌. 
 

हळदीचे गुण 
  रोगप्रतिकारक क्षमता, रक्‍त शुद्ध, त्वचेचा रंग उजळणे, जंतुनाशक 
  हृदविकार, मधुमेह, कर्करोग, मेंदुचे विकारास प्रतिबंध
  पचनक्रिया सुधारते, जखमेमधून  रक्तस्त्राव बंद करण्‍यास उपयुक्‍त

हळदीमध्ये कुरकुमिन या महत्त्‍वाच्या घटकाचे प्रमाण १ ते १२ टक्केपर्यंत असते. कुरकुमिनमुळे हळदीला महत्त्‍व आले. पचनक्रिया सुधारते. हळदीत ॲन्टीसेप्टीक प्रापॅर्टीज असतात. सुज कमी होते. लहान मुलांसाठी हळद सुरक्षित आहे. कोमट पाणी, दुधातून दिले तर बाळाचे आरोग्य सुधारते.
-सौ. भाग्यश्री फरांदे, कृषी उपसंचालक

संपादन -  अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Madhuri’s 1,160 Km Journey From Vantara to Kolhapur
Madhuri Elephant Nandani Math Return
Dahi Handi Govinda death in Shirol
Topcha Six Lane Flyover Stuck in Contractor Dispute New Tender Process May Delay the Highway Project Further
Marathi News Esakal
www.esakal.com