Rabi jowar crop worm attack in Gadhinglaj
Sakal
कोल्हापूर
Gadhinglaj Farmer : शाळू बहारात, पण अळींच्या हल्ल्याने शेतकरी संकटात; गडहिंग्लजमध्ये रब्बी ज्वारी धोक्यात
Rabi jowar crop pest attack in Gadhinglaj Taluka: अवकाळी पावसानंतर पोषक वातावरण, पण किडींचा धोका वाढला; नत्रयुक्त खतांचा अतिरेक ठरतोय किडींचे मुख्य कारण, वेळीच उपाय न केल्यास रब्बी ज्वारीच्या उत्पादनावर गंभीर परिणाम
गडहिंग्लज : रब्बी हंगामातील ज्वारीसह हरभरा, गहू आदी पिकांसाठी वातावरण चांगले आहे. परंतु, रब्बी ज्वारी (शाळू) ला रस शोषणाऱ्या अळींनी पोखरायला सुरुवात केली आहे. या अळी पानांतील रस शोषल्याने पाने वाळून गोळा व्हायला सुरुवात झाली आहे.

